बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ व दर्शन मंडळ मुंबई चा 22 वा समाज गुण-गौरव पुरस्कार सोहळा – श्री. ज्ञानेश्वर मोरडीया, कल्याण

त्रिराज्यातील बडगुजर समाज बंधू-भगिनींना काळविण्यात येते की बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ व दर्शन मंडळ मुंबई चा 22 वा समाज गुण-गौरव पुरस्कार सोहळा साठी नामांकन मागविण्यात येत आहे. जसे की:
१) समाज गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार (१० वी व १२ वी)
२) समाज शेती मित्र गौरव पुरस्कार
३) समाज उद्योग रत्न गौरव पुरस्कार
४) समाज महिला भूषण गौरव पुरस्कार
५) समाज सेवक गौरव पुरस्कार
६) समाज कला, क्रीडा, साहित्यिक गुण गौरव पुरस्कार
७) समाज भूषण गौरव पुरस्कार
८) समाज जीवन गौरव पुरस्कार
९) विशेष पुरस्कार
९.१) समाज संस्था गौरव पुरस्कार
उपरोक्त पुरस्कर्त्यांचे नामांकन दिनांक ३०/०९/२०२३ पर्यंत मंडळाचे सचिव श्री. ज्ञानेश्वर देविदास मोरडीया यांच्याकडे / खालील पत्यावर पाठविण्याची कृपा करावी.
पत्ता: श्री ज्ञानेश्वर मोरडीया
५/५०३, अमृत पार्क, बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागे, गंधार नगर, खडकपाडा सर्कल, कल्याण (प)
४२१३०१. मोबा. ९३२४३६६८०४
टीप: नामांकन – हस्ते/ by post / Courier द्वारे स्वीकारले जाईल (मेल / Whatsapp द्वारे स्वीकारले जाणार नाही)
धन्यवाद :-
अध्यक्ष व समस्त कार्यकारणी मंडळ
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ व दर्शन, मुंबई

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*