No Image

अप्पासाहेब पी एस पाटील माध्य.विद्या.नांद्रा येथील शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत कु. राधिका परशुराम बडगुजर – माहिजी हिची निवड

June 23, 2019 Lokesh 0

इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 66.67% लागला एकूण 9 विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण, त्यापैकी 4 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली. […]

No Image

? ॥ हृदयांतर ॥?- श्री. एस्. एम्. बडगुजर सर

June 23, 2019 Lokesh 2

??।।हृदयांतर ॥?? तात्वीक “भांडण” सर्वांशी होते, पण “शत्रुत्व” कुणाशीचं ठेवू नये.खरं तर “मतभेद” एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम “भेद” ठेवू नये. एखाद्याशी […]

No Image

धरणगांव नगरीचे युवा नेतृत्व श्री. अनिलभाऊ बडगुजर यांना वाढदिवसाच्या समाजमय हार्दिक शुभेच्छा

June 22, 2019 Lokesh 0

हसतमुख, दिलदार,रोखठोक भूमिका,सामाजिक, राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले,भविष्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याचा मानस असलेले,युवक समितीचे खदे सदस्य,भाजपा सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक,वेब पोर्टल टीमचे जळगांव जिल्हा […]

No Image

काटेमानिवली, कल्याण वसतीगृह सत्यनारायण महापुजा – जाहीर निमंत्रण – बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ

June 22, 2019 Lokesh 1

???।। आमंत्रण ।।??? आपली उपस्थिती प्राथनिय आहे. धन्यवाद. तिर्थ प्रसादाची वेळ:- 4 ते 9 ( संध्या.) वस्तीगृहाचे ठिकाण:- बडगुजर समाज वस्तीगृह, शिंदे चाळ, नारायण नगर, […]

No Image

योग व बडगुजर ! – श्री. रमेश वामनराव बडगुजर, ठाणे

June 21, 2019 Lokesh 1

आज सर्व जगात ५ वा जागतिक योग दिन साजरा होत आहे ! योगाला जागतिक वलय मिळून देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी मा. पंतप्रधान श्नी. नरेद्र मोदी यांची […]

No Image

श्री. गोपालभाऊ गंगाराम बडगुजर, शिरपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

June 21, 2019 Lokesh 0

♦♦♦♦♦♦♦♦♦ ??अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या माध्यमातून निर्मित झालेल्या Badgujar.in या बडगुजर समाजाच्या एकमेव वेबपोर्टल चे शिरपूर शहर वेब […]

No Image

महत्त्व योगाचं… – प्रा. सी. डी. साळुंखे सर

June 21, 2019 Lokesh 0

तरुणपणीच हल्ली माणूस म्हाताऱ्यावानी दिसतं! पोळ्या खातं कमी, अन गोळ्या खातं जास्त!!! कधी तपासा लघवी कधी तपासा रक्त! योगासने केलीतर होणार रोग मुक्त!! आरोग्य असेल […]

No Image

२१ जून ” जागतिक योग दिन ” – श्री. महेश रामकृष्ण बडगुजर

June 20, 2019 Lokesh 0

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त […]

No Image

पक्ष्यांना कोणी घर देता का घर ?

June 20, 2019 Lokesh 1

पहाटेच जाग आली कोणी टकटक करीत होते, दार उघडून पाहिले बाहेर तर कुणीच उभे नव्हते… आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी, चोचीने टकटक करीत […]

No Image

हरविलेले आहे – श्री. नामदेव यादवशेठ बडगुजर, कडोदरा, गुजरात येथून हरविले आहेत

June 19, 2019 Lokesh 0

♦♦♦ विशेष सूचना♦♦♦ श्री. नामदेव यादवशेठ बडगुजर राहणार कडोदरा ता. पलसाणा, सुरत, गुजरात. वय ७५. हे समाज बांधव आज दिनांक 19 जून 2019 रोजी सकाळी […]