अप्पासाहेब पी एस पाटील माध्य.विद्या.नांद्रा येथील शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत कु. राधिका परशुराम बडगुजर – माहिजी हिची निवड

इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 66.67% लागला एकूण 9 विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण, त्यापैकी 4 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली. गुणवत्ता यादीत मध्ये कु. राधिका परशुराम बडगुजर – माहिजी या विद्यार्थ्यांनीची निवड झाली.

निवड व उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

???????????
शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हा गुणवत्ता निवड यादी 2018।19

कु. राधिका परशुराम बडगुजर – माहिजी
??????????

हार्दिक अभिनंदन.

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*