काटेमानिवली, कल्याण वसतीगृह सत्यनारायण महापुजा – जाहीर निमंत्रण – बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ

???।। आमंत्रण ।।???

          बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई आयोजित काटेमानीवली-कल्याण येथील *बडगुजर समाज वसतिगृह समाज बांधवांनी अनमोल मदत करून वस्तीगृहाचे नूतनीकरण* करण्यात आले. या निमित्ताने वस्तीगृहाची *सत्यनारायण महापूजा  रविवार, दिनांक 23 जून 2019 रोजी ठीक संध्याकाळी 4 ते 9 वाजता* आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून  या महापूजा व तीर्थ प्रसादाचा आवश्य लाभ घ्यावा ही विनंती.

आपली उपस्थिती प्राथनिय आहे.
धन्यवाद.

तिर्थ प्रसादाची वेळ:- 4 ते 9 ( संध्या.)

वस्तीगृहाचे ठिकाण:-
बडगुजर समाज वस्तीगृह, शिंदे चाळ, नारायण नगर, हनुमान नगर रिक्षा स्टॉप मागे, काटेमानीवली, कल्याण- पूर्व, जिल्हा ठाणे 2421306.
मोबाईल क्रमांक – 98 90 56 27 20

               ? *नियंत्रक* ?

                        *सचिव* 
        *बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ* 
                         *मुंबई*

1 Comment

  1. बडगुजर समाज उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित काटेमानेवली-कल्याण येथील समाज वसतीगृह दर्शन सोहळ्यानिमीत्ते
    श्री सत्यनारायण महापूजा सोहळ्यास लक्षावधी शुभेच्छाll

Leave a Reply

Your email address will not be published.


*