♦♦♦♦♦♦♦♦♦
??अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या माध्यमातून निर्मित झालेल्या Badgujar.in या बडगुजर समाजाच्या एकमेव वेबपोर्टल चे शिरपूर शहर वेब प्रतिनिधी तसेच शिरपूर शहर बडगुजर समाज युवक समिती सदस्य श्री गोपाल भाऊ गंगाराम बडगुजर यांना अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा , आई चामुंडा माता आपणास सुदृढ आरोग्य व उदंड आयुष प्रदान करावे हीच आईच्या चरणी प्रार्थना??
♦♦♦♦♦♦♦♦♦


Leave a Reply