♦♦♦ विशेष सूचना♦♦♦
श्री. नामदेव यादवशेठ बडगुजर राहणार कडोदरा ता. पलसाणा, सुरत, गुजरात. वय ७५. हे समाज बांधव आज दिनांक 19 जून 2019 रोजी सकाळी घरातून न सांगता निघून गेले आहेत. त्यांनी बनियान आणि हाप पॅन्ट घातलेली आहे तसेच सोबत एस. टी. चे आय. कार्ड आहे. त्यांचा शोध घेत असतांना ते दुपारी १२ वाजेपर्यंत बारडोली, गुजरात येथे होते अशी माहिती मिळाली. पण ते तिथून पुढे कुठे निघून गेले काही सुगावा नाही लागला. ते मुळचे खेडी कढोली येथील असून त्यांचा मुलगा संदीप बडगुजर हा कडोदरा येथे घड्याळाचे दुरुस्तीचे काम करतात.
तरी जर कोणाला ते दिसले तर खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.
प्रत्यक्ष संपर्क साधून सहकार्य करावे ही विनंती.
संदीप बडगुजर –
9408886 461, 6352975234.


Leave a Reply