No Image

जळगांव येथील तरूण तडफदार सेवाभावी व्यक्तीमत्व श्री. समाधान रविंद्र बडगुजर यांनी जाणिले रक्तदानाचे महत्त्व : श्री. दिनेश (सिंघम) बडगुजर, जळगांव

April 5, 2021 Lokesh 2

जळगावः येथील तरूण तडफदार सेवाभावी व्यक्तीमत्वाने जाणिले ?रक्त?दाना?️चे महत्व. कांचननगर जळगाव मध्ये, स्वतःचा टेंटचा व्यवसाय सोबत मोबाईल रिचार्ज वगैरे करणारा युवक श्री. समाधान रविंद्र बडगुजर […]

No Image

सौ.शुभांगी पराग बडगुजर यांना खान्देश रणरागिणी पुरस्कार जाहीर – डॉ. नितीन बडगुजर,जळगांंव.

March 21, 2021 Lokesh 3

जळगांंवः येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रामदास बंडू बडगुजर यांची कन्या सौ.शुभांगी पराग बडगुजर,यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ […]

No Image

पिंपळगांव हरेश्वर येथील जेष्ठ समाजसेवक कै. शंकरराव विठ्ठल पवार यांचे दुःखद निधन

March 17, 2021 Lokesh 1

पिंपळगांव हरेश्वर ता .पाचोरा जि. जळगांव येथील जेष्ठ समाजसेवक ,अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे जेष्ठ मार्गदर्शक, कै. शंकरराव विठ्ठल पवार यांचे आज दि. १७/३/२०२१ रोजी […]

No Image

बोईसर येथे सौ. कविता मांडेवाल यांच्या यश मेन्स् वेअरचा उद्या उद्घाटन सोहळा

March 13, 2021 Lokesh 4

बोईसर येथे बडगुजर महिला उद्योजकतेची भरारी बोईसर जिल्हा पालघर येथील श्री. विजय जगन्नाथ मांडेवाल यांच्या धर्मपत्नी महिला उद्योजिका कविता मांडेवाल यांनी गारमेंट्स व्यवसाय अल्पावधीतच यश […]

No Image

कोरोना पुन्हा वाढतोय काळजी घ्या – डॉ. कमलेश बडगुजर, नाशिक

March 10, 2021 Lokesh 1

कोरोणाचे धोक्याचं सावट पुन्हा एकदा नाशिक शहरात तयार झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घेणे हाच एक खात्रीपूर्वक उपाय आहे. मास्क लावणे, वेळोवेळी हात […]

No Image

कल्याण येथील चि. पराग दत्तात्रय बडगुजर व चोपडा येथील चि. सौ. भाग्यश्री निलेश बडगुजर यांचा शुभ विवाह शासकीय नियमानुसार संपन्न

March 1, 2021 Lokesh 1

ll?शुभ विवाह संपन्न?ll कल्याण येथील चि. पराग दत्तात्रय बडगुजर व चोपडा येथील चि. सौ. भाग्यश्री निलेश यांचा विवाह शासकीय नियमानुसार संपन्न चोपडाः येथिल सौ.सारिका व […]

No Image

पाचोरा,बांबरुड (राणीचे) येथील कै. योगिता राहुल बडगुजर यांचे दुःखद निधन

February 22, 2021 Lokesh 1

पाचोरा,बांबरुड (राणीचे) येथील: श्री. एकनाथ निंबा बडगुजर यांची सून व श्री. राहुल एकनाथ बडगुजर यांची पत्नी कै.सौ.योगिता बडगुजर हिचे सोमवार २२/०२/२१ रोजी पहाटे ०५:०० वा. […]

No Image

लोकनेते कै.नथ्थूआण्णा म्हणजे कधीही न आटणारा प्रेरणेचा झरा – श्री. तुषार रंंधे (जि.प.अध्य‌क्ष, धूळे) – श्री. टी. टी. बडगुजर सर, बोराडी

February 21, 2021 Lokesh 0

????????कै.नथ्थू आण्णा यांच्या संकल्पाची पूर्ती करून त्याला सिद्धीस नेणे व त्यातून समाजाची उन्नती घडविणे या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करत कै.नथ्थू आण्णा आमच्यासाठी एक प्रेरणेचे […]

No Image

बडगुजर. इन चे कामात सातत्य राखत यशस्वीपणे वाटचाल करत तृतीय वर्षात पदार्पण केल्याबद्दल श्री. एस्. एम्. बडगुजर सर, उपप्रमुख, ओबीसी समिती यांचे मनोगत

February 18, 2021 Lokesh 0

मित्रांनो,आपण आज जगाच्या पाठीवर एकविसाव्या शतकात पदार्पण करीत असताना मला सांगायला खूपच आनंद होत आहे. कारण की तिन/चार दशकातल्या व आजच्या एकविसाव्या शतकात युगात जमीन […]

No Image

लोकनेते कै.नथ्थु आण्णा यांच्या जयंती निमित्ताने प्रतिष्ठानची स्थापना, रक्तदान शिबिर व सोहळ्याचे बोराडी येथे भव्य आयोजन – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

February 18, 2021 Lokesh 2

दि 20 फेब्रुवारी 2021 रोजी कै. नथ्थू नामदेव बडगुजर यांच्या जयंती निमित्ताने बोराडी येथील छत्रपती शाहू महाराज हॉल या ठिकाणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्याप्रसंगी […]