आदर्श शिक्षिका सौ.ज्योती व उत्कर्ष मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर देविदास मोरडीया, ( कल्याण / बोराडी ) यांचे लहान चिंरजीव कु.सागर ज्ञानेश्वर मोरडीया हे बी.ई. यशस्वी रित्या उर्तीर्ण झालेत. व पुढील उच्च शिक्षण ( एम.एस ) करण्यासाठी अमेरीकेतील बोस्टन विद्यापीठा तर्फे सागराची निवड झाली आहे !
चि.सागर हे अमेरिकेत एम.एस्. चे उच्च शिक्षण घेण्यासाठी काल दि.४/४/२१ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई विमानतळा वरून रवाना झाले !

या वेळी त्यांना निरोप देण्यासाठी सागरचे आई वडील ,भाऊ,कुटुंबिय निरोप देण्या साठी उपस्थित होते !
योगायोगाने दुग्ध शर्करा योग म्हणजे आज दि.४ एप्रिल रोजी सागरचा वाढदिवस आणि परदेश गमन सुध्दा होता.
चि. सागर मोरडिया यांस वाढदिवसाच्या व या सुयशा बद्दल, संपूर्ण मोरडिया परिवाराचे समस्त वेब पोर्टल टिम, युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !


Leave a Reply