पिंपळगांव हरेश्वर येथील जेष्ठ समाजसेवक कै. शंकरराव विठ्ठल पवार यांचे दुःखद निधन

पिंपळगांव हरेश्वर ता .पाचोरा जि. जळगांव येथील जेष्ठ समाजसेवक ,
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे जेष्ठ मार्गदर्शक, कै. शंकरराव विठ्ठल पवार यांचे आज दि. १७/३/२०२१ रोजी पहाटे ३ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. १७/३/२०२१ बुधवार रोजी दुपारी ४ वाजता पिंपळगांव हरेश्वर ता. पाचोरा येथून निघेल. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

?????

1 Comment

  1. ? !! भावपूर्ण श्रद्धांजली !! ?
    परमेश्वर त्यांच्या पुण्यआत्म्यास चिरशांती देवो ! त्यांना सतगती मिळो !त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हि ईश्वर चरणी प्रार्थना । ओम शांति ! ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*