जळगावः येथील तरूण तडफदार सेवाभावी व्यक्तीमत्वाने जाणिले ?रक्त?दाना?️चे महत्व. कांचननगर जळगाव मध्ये, स्वतःचा टेंटचा व्यवसाय सोबत मोबाईल रिचार्ज वगैरे करणारा युवक श्री. समाधान रविंद्र बडगुजर याने श्री.सिंघम (दिनेश) बडगुजर यांनी मोबाईलवर ?रक्तदान?️करणेचा आव्हानाचा मेसेज वाचून स्वतःहून सिंघम बडगुजर यांना फोन केला व विचारले भाऊ कुठे रक्तदान करायचे व तात्काळ रक्तदान केले. याला खरी समाजसेवा म्हणतात. हॕटस् अॉफ समाधान…
“समाधान” नावाप्रमाणे रक्तदान करून ?रक्तदान?️करून समाजात “समाधान” केले.
एका हाकेला जो देईल हाक l
तोच चालवी सहकार्याचे चाक ll
जळगावचा बडगुजर समाधान l
सिंगमच्या हाकेवर केले रक्तदान ll

समाधान रविंद्र बडगुजर चे कौतुक करावे तेव्हढे थोडेच! कारण एका रक्तदानाने गरजू रुग्णाचा वाचतो जीव म्हणून ?रक्तदान?️ सर्वश्रेष्ठ दान जे देते गारजू व्यक्तीस जीवनदान”.
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्रॉउड गृप व वेब पोर्टल टीमतर्फे अभिनंदन, कौतुक,धन्यवाद व येथून पुढेही दर ३ महिन्यांनी ?रक्तदान?️सांठी शुभेच्छा.


श्री समाधान बडगुजर यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला मनपूर्वक अभिनंदन या आत्मिक संवेदना असतात ज्यातून माणुसकीचे दर्शन घडते रक्तदान हे आरोग्य शास्त्रात महत्त्वपूर्ण आहे सर्वांनी आरोग्यास जपा अभ्यासपूर्वक सूचनांचे पालन करा सुरक्षित रहा स्वस्थ रहा धन्यवाद
सिंगम च्या हाकेला साद देऊन समाजाला ‘समाधन’ देणाऱ्या “समाधान बडगुजर” चे कौतुक व भविष्यातही रक्तदानाचे महान कार्य करून जरुरतमंदांना जीवनदान देण्यातच “समाधन” मिळो.//शुभम् भवतु\\