श्री. नीलकंठ बडगुजर यांच्या तर्फे वणी गड येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणार्या भाविकांना अल्पोपाहार व चहा पाण्याचे वाटप
श्री. नीलकंठ बडगुजर, विचखेडे ता. पारोळा यांच्या तर्फे वणी गड येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणार्या भाविकांना अल्पोपाहार व चहा पाण्याचे वाटप करण्यात आले. श्री. […]
