?”भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” ?
भुसावळ शहर जागृती महिला मंडळ यांच्यातर्फे दि. 13/04/2019 रोजी रामनवमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा सौ. स्वाती दगडू बडगुजर यांच्या घरी घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद होता.
सर्वप्रथम कुलदेवी चामुंडा माता पूजन व रामसीता यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देण्यात आला. रामनावाचा गजर करून कार्येक्रमाची सांगता करण्यात आली.





Leave a Reply