लकी बडगुजर यांची प्रमुख भूमिका असलेला मराठी हॉरर सिनेमा ‘रहस्य’ मध्ये बॉलिवूड ची सुप्रसिध्द गायिका सुनिधी चौहान ने गायले टायटल साँग

‘रहस्य’ हा एक मोठा हॉरर सिनेमा असुन मराठी चित्रपटसृष्टिमधिल एक नवीन प्रयोग असणार आहे. या फिल्म मधे जास्तित जास्त विज़ुअल इफेक्ट्स(VFX) चा वापर करण्यात आला आहे. तरी आता या फिल्म चे काम अंतिम टप्प्यात आले असुन लवकर रिलिज करण्याचा प्रयत्न चालू आहे…

या फिल्म मधिल गाणे सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान आणि गायक आदर्श शिन्दे यानी गायले आहे. तर या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता लकी बडगुजर यांनी अभिनय केला आहे.

टायटल साँग – प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान ने गायले., गणपती साँग – आदर्श शिंदे, लव्ह साँग – प्रेम कोतवाल.

लकी बडगुजर प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान सोबत


या फिल्म चे ट्रेलर आणि सॉंग्स May,June 2019 मधे महाराष्ट्रभर प्रदर्शित होतिल.

धन्यवाद।
भावेश दिनेश पाटील
(निर्माता व दिग्दर्शक)

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*