श्री. विजय चव्हाण ( कल्याण ) यांची कॅपजेमिनी कंपनी इंग्लंड येथे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी निवड होऊन लंडन येथे रवाना
कल्याण- पूर्व येथील रहिवासी श्री विजय गुलाब चव्हाण ( अमळनेर ) हे इंजिनिअर असून जगप्रसिद्ध कंपनी कॅपजेमिनी इंडिया लिमिटेड मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. […]
