वाशी, नवी मुंबई
अफिलिटी इंजिनीरिंग प्रा. ली., मुंबई या कंपनीच्या हावरे टॉवर्स, वाशी येथील नवीन ऑफिसचे उदघाट्न नवीन वर्षाच्या स्वागताला झाले.
Afility Engineering Private Limited (AEPL) हि कंपनी पनवेल येथील श्री. मयूर रामकृष्णाशेठ बडगुजर यांनी स्थापन केली असून मुख्यत्वे ग्रीन आणि ब्राउन फील्ड प्रोजेक्ट्स मध्ये Engineering Procurement Construction (EPC) सर्विसेस पुरवते.
AEPL ची सुरुवात सप्टेंबर २०१८ मध्ये झाली असून देश -परदेशातील नवनवीन प्रोजेक्ट्स घेत त्यांनी मोठी झेप घेतली आहे.
AEPL मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सर्विसेस खालील प्रमाणे आहेत.
- Support in Bid Proposal Engineering
- Detailed and Design Engineering
- Project Management – Procurement Assistance, Construction and Commissioning Supervision
- Turn Key Solution, Site Survey for Scope Verification
- Specialized Facilitating Services – HAZID, HAZOP, SIL and other safety studies through expertise partners
- Training and Development – Academic and Industrial training programs
- Skilled manpower as an assistance to our EPCs / Workforce solution

श्री. मयूर बडगुजर यांना पुढील वाटचालीस वेब पोर्टल टीम तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

Great pleasure to hearing good news from Mr. Mayur Salunke. Our best wishes with him and team for great future and success ahead.
Thank you very much dada
!! ? मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ? !!
!! ? व या पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा ? !!