नाशिक येथील समाज बांधव श्री. किशोर रवींद्र पवार ( मुळगाव: पिंपरी खुर्द) आणि सौ. दिपाली यांची कन्या ‘काव्या‘ हीचा आज सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी प्रथम वाढदिवस आहे.

कु. काव्या हीस उत्तम स्वस्थ आणि उदंड आयुष्य लाभो ही शुभेच्छा.
शुभेच्छुक:
काका -काकू, आत्या- फुफा ( Kalyan) आणि आजी- आजोबा

Leave a Reply