सध्याच्या परिस्थितीत आर्थिक अडचणींवर मात कशी करावी आणि व्यवसाय कसा वाढवावा? —- संदिप बडगुजर, नंदुरबार
प्रिय मित्रांनो, व्यावसायिकांनो आणि उद्योजकांनो, मला कल्पना आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आपल्या सर्वांनाच सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रचंड उंचावरून जाणारे विमान […]
