श्री भालचंद्र बडगुजर,नाशिक
को रो ना,
सिनेमा होता पाहिला एक
7 च्या आत घरात
कोरोना मुळे आज हर एक
24 तास बसले आहेत घरात
जनता कर्फ्यू आहे शहरात
आहे वर्क फ्रॉम होम घरात
परगावीचे लोक मात्र भटकतात
माणुसकीचे दर्शन देती दानी
संसर्ग पसरवीत आहेत बेईमानी
राक्षक असती मरकज, तबलीगी
संकटात टाकी देश जण जिंदगी
तरी एकी ठेऊन करू जण जागृती
हीच ती वेळ घालवू या ही आपत्ती
अति भयंकर जीवघेणा कोरोना
काहीही झाले तरी घरीच बसाना


Very nice