“आपले आरोग्य-राहो सुयोग्य”
.ll.ll.जागतिक आरोग्य दिनाच्या दीर्घआयुष्यी- शुभेच्छा.ll.ll.
“””””””””””””””””””””””””””””
‘आपले घर आपले सुरक्षा कवच’
“”””””””””””””””””””””””””””””
“घरात रहा-स्वस्थ व मस्त रहा”
~~~~
“स्वतः जगा इतरांनाही जगू द्या*
~~~~
‘आपला निवासातील वास’
देईल
‘आपणास परीवाराचा सहवास.’
~~~~
‘आपले घर करे आपले जीवन सुखकर.’
~~~~
“टाळाल बाहेरचा ‘प्रवास’
तर
मिळवाल परीवाराचा ‘सहवास’.
~~~~~~
“वधाचे कारण”
रावणाचा वध—-श्रीरामचा
“वनवास”
कंसचा वध —–श्रीकृष्णचा
“कारावास”
कोरोनाचा वध करेल—-आपला
“गृहवास”
“”””””””””””””””””””””””””””””
“स्वतः जगा–इतरांना जगू द्या”
“”””””””””””””””””””””””””””””
प्रा.सीडीसाळुंखे,धुळे.


Leave a Reply