No Image

योग दिनाचे औचित्य साधून नंदुरबार बडगुजर समाज महिला मंडळाचे योग शिबिराचे आयोजन

June 21, 2019 Vijay Badgujar 1

21 जून हा दिवस सन 2014 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. 21 जून 2019 हा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या […]

No Image

योग म्हणजे काय? व कुठला योग कुठल्या वेळी करायचा !

June 21, 2019 Vijay Badgujar 0

योग म्हणजे काय? योग म्हणजे प्राचीन भारतीय परंपरा संस्कृतिची देन आहे. योग म्हणजे मन व शरिर, विचार आणि कर्म, संयम आणि पुर्णता यांच्या एकात्मतेचे मूर्त […]

No Image

२१ जून ” जागतिक योग दिन ” – श्री. महेश रामकृष्ण बडगुजर

June 20, 2019 Lokesh 0

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त […]

No Image

लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्डस् मध्ये बडगुजर दाम्पत्याचे नाव – सौ. सीमा व श्री. दिलीप बडगुजर

June 20, 2019 avinash 1

Pune: श्री. दिलीप पंढरीनाथ बडगुजर व सौ. सीमा दिलीप बडगुजर हे दाम्पत्य मूळचे म्हसावद ता. जळगाव येथील मूळचे राहणारे असून ते केसर ग्रुप या कंपनीत […]

No Image

Mr. Sunil Jadhav – Successful Business Coach

June 20, 2019 avinash 3

आपले समाजबांधव श्री. सुनील जाधवजी हे एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी भारतात अनेक ठिकाणी मोटिवेशन सेमिनार घेतलेले आहेत… आपले करिअर पोलीसदलात सुरु करून […]

No Image

कै. गं. भा. मालतीबाई मधुकर बडगुजर यांच्या उत्तरकार्यात चोपडा समाजबांधवानकडून उत्तम पायंडा पाडण्यात आला

June 20, 2019 Manish Badgujar 1

चोपडा – आज दिनांक 20.6.19 रोजी चोपडा येथे कै. श्रीमती गं. भा. मालती ताई मधुकर बडगुजर यांचे उत्तर कार्यचा कार्यक्रम संपल्यावर तेथे व्यसन मुक्ती चे […]

No Image

ज्युनियर महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत दुर्गेश बडगुजर चे यश

June 20, 2019 Prashant Badgujar 0

यावल येथील रुद्रा बॉक्सिंग क्लब च्या माध्यमातून रविवार दिनांक 16 जून रोजी भुसावळ येथे झालेल्या सहाव्या ज्युनियर महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2019 च्या प्रशिक्षण झाले असून […]