- योग म्हणजे काय?
- योग म्हणजे प्राचीन भारतीय परंपरा संस्कृतिची देन आहे.
- योग म्हणजे मन व शरिर, विचार आणि कर्म, संयम आणि पुर्णता यांच्या एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे
- योग म्हणजे समस्त जीवमानांचा, स्वास्थ व कल्याणाचा मार्ग आहे.
- योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तर….
- योग स्वतःला विश्व आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे…..
- योग आमच्या जीवनशैलीमध्ये परीवर्तन करतो, आमच्या विचारांचे जागरण करतो
- योग म्हणजे जल , वायु , उष्णतेमुळे,जो वातावरणात बदल होतो; त्यात मानवी शरीराला रोग प्रतिकारशक्ती वाढवुन सहनशीलतेची शक्ती देतो……
- योग म्हणजे स्वस्थ जीवनाची एक गुरुकिल्ली आले
- योग म्हणजे अज्ञानातून सज्ञान आणि सज्ञानाच्या
कसोटीतून निर्माण होणारे विज्ञान आहे….. - या रोगांसाठी चिकित्सा पध्दत आहे
योगीसाठी साधना पध्दत आहे आणि तुमच्या
आमच्या सर्वाकरीता सुंदर अशी जीवनपद्धत आहे - तर आपण करुया योग बनूया निरोग ।
!!करा योग रहा निरोग!!



Leave a Reply