Mr. Sunil Jadhav – Successful Business Coach

आपले समाजबांधव श्री. सुनील जाधवजी हे एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी भारतात अनेक ठिकाणी मोटिवेशन सेमिनार घेतलेले आहेत… आपले करिअर पोलीसदलात सुरु करून … तीच शीस्त अंगी बाळगून आज त्यानांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेनर च्या स्वरूपात नाव लौकिक मिळवला आहे. 
आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सेमिनार देतांना ते सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात … 
सरांच्या सेमिनार ध्ये #leadership #motivation #teambuilding #marketingstrategy #motivationaltrainermumbai #motivationalspeakermumbai #motivationalspeaker #businessskill s#Entrepreneurship#skills अश्या विविध विषयांवर पकड असते. 

चला पाहूया त्यांच्या कार्याची एक झालंक

मा. श्री. सुनिल जाधव सर

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*