अप्पासाहेब पी एस पाटील माध्य.विद्या.नांद्रा येथील शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत कु. राधिका परशुराम बडगुजर – माहिजी हिची निवड
इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 66.67% लागला एकूण 9 विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण, त्यापैकी 4 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली. […]
