चि. उज्वल राजेंद्र पवार हे Diploma in Computer Science and Engineering परिक्षेत यश संपादन
एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते व बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ एरंडोलचे अध्यक्ष श्री.राजेद्र पवार ( सर )यांचे चिरंजीव उज्वल राजेंद्र पवार हा मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या Diploma in Computer Science and Engineering परिक्षेत ९०.४७% गुण संपादन केल्या बद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.!!
चि. उज्वलने मिळवलेल्या यशाबद्दलअखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣
जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नंदलाल मांगो मोहकर,भातखेडे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेव आत्माराम बडगुजर,भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.गजानन नागो पाटील, जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष बडगुजर, श्री. खुशाल नागो पाटील, बडगुजर समाज दर्शनचे माजी संपादक श्री प्रकाश बडगुजर, श्री. काशिनाथ बडगुजर, एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. मधुकर रघुवंशी सर,कवि व ज्येष्ठ नागरिक श्री. निंबा बडगुजर व समाज बांधव यांनी यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Leave a Reply