महाराष्ट्र होमिओपॅथी फिमेल डॉक्टर असोसिएशनच्या (एम.एच.एफ.डी.ए.) शिरपूर शाखेचा स्थापना दिन समारंभ २३ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे – श्री. रविंद्र बडगुजर, शिरपुर
शिरपूर- महाराष्ट्र होमिओपॅथी फिमेल डॉक्टरअसोसिएशनच्या (एम.एच.एफ.डी.ए.) शिरपूर शाखेचा स्थापना दिन समारंभ रविवारी २३ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.एम.एच.एफ.डी.ए. ही महिला […]
