पिंपरखेड येथील सौ. मीनाबाई शंकर बडगुजर (कोतवाल) यांचे दुःख निधन

।। दु:खद निधन।।
पिंपरखेड येथील श्री. शंकर शिवाजी बडगुजर (कोतवाल) यांच्या धर्मपत्नी सौ. मीनाबाई शंकर बडगुजर यांचे दि. ३०/०६/२०२४ वार रविवार रोजी संध्याकाळी ०५:३० वा. वयाच्या ६३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि.३०/०६/२४ रविवार रोजी रात्री ०९:००.वा. पिंपरखेड अंत्यविधी करण्यात आले. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल :
श्री. शंकर शिवाजी बडगुजर
श्री. दत्तु शिवाजी बडगुजर
श्री. भुषण शंकर बडगुजर
श्री. प्रल्हाद जगन्नाथ बडगुजर

दशक्रिया मंगळवार दि.०९-०७-२०२४
गधंमुक्त शुक्रवार दि १२-०७२०२४ रोजी पिंपरखेड येथे करण्यात येणार आहे। अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*