पिंपरखेड ह. मु. धुळे येथील श्री. राजेन्द्र रतन बडगुजर हे स्व.कस्तूराई रतन मोतीराम बडगुजर यांचे सुपुत्र हवलदार मा. श्री. राजेन्द्र रतन बडगुजर यांची २३ वर्ष दीर्घकाळ केंद्रीय रिझर्व पोलीस बल CRPF मधे देश सेवा केली व हवलदार या पदावरुन दिनांक ३०.०६.२०२४ रोजी सेवानिवृत्त.
श्री राजेन्द्र रतन बडगुजर यांनी आपली देश सेवा ही नागपुर, चैन्नई, जम्मु कश्मीर, त्रिपुरा, सुकमा छत्तीसगढ़, नवी मुंबई व बीजापुर छत्तीसगढ़ येथून आपली २३ वर्ष देश सेवा करुण सेवानिवृत्त झाले. श्री. राजेन्द्र रतन बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून पुढील जीवन सुखमय आनंदमय प्रगति चे जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
🌹🌹
श्री राजेन्द्र रतन बडगुजर :- 90823 85017




Leave a Reply