चि. निशित धनराज बडगुजर एम. एस शिक्षणासाठी जर्मनी येथे प्रस्थान – श्री. निलेश बडगुजर, पिंप्री

विरदेल ह. मु सुरत येथील श्री. धनराज गंगाराम बडगुजर, सेवानिवृत्त विकास अधिकारी, एल. आय..सी. व सी..दर्शना धनराज बडगुजर यांचे चिरंजीव निशित धनराज बडगुजर यांचे शिक्षण बी. ई. पुर्ण करून त्यांनी पुढील शिक्षणासाठी जर्मनीतल्या “युनिव्हर्सिटी ऑफ ड्युस बर्ग” यांच्या कडुन स्काॅलरशिप ही मिळाली व M. S. च्या डिग्री साठी ते अहमदाबादहुन फ्रॅंकफर्ट (जर्मनी) साठी शुक्रवार दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी एम्. एस्. च्या अभ्यासासाठी जर्मनी येथे गेले. चि. निशित धनराज बडगुजर यांचे श्री. प्रदीप बुधाशेठ मोहकर, अहमदाबाद, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. धनराज गंगाराम बडगुजर – 9426122550

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*