बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे वधुवर मेळावा समिती प्रमुख पदी श्री. भगवान बडगुजर यांची निवड – श्री. अनिल बडगुजर, पुणे

रविवार दिनांक 1/10 /2023 रोजी वधू वर मेळाव्याचे नियोजन करण्यासंदर्भात श्री राजेंद्र वसंतशेठ बडगुजर यांच्या फार्म हाऊस वर घेण्यात आलेल्या बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकारणी सदस्य व सल्लागार मंडळाच्या मीटिंगमध्ये बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या वधू वर मेळाव्याचे समिती प्रमुख म्हणून श्री भगवान दत्तात्रय शेठ बडगुजर यांची एक मताने निवड करण्यात आली यावेळी बडगुजर बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शेठ बडगुजर यांनी श्री भगवान शेठ बडगुजर यांच्या नावाची वधू वर समिती प्रमुख पदासाठी सूचना मांडली व संस्थेचे सचिव श्री रतिलाल शेठ बडगुजर यांनी त्याला अनुमोदन दिलं यावेळी संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य व सल्लागार मंडळींनी श्री. भगवान शेठ बडगुजर यांची वधू वर समिती प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*