।। दु:खद निधन।। – लोहारी बु।।.,ता.पाचोरा येथील: श्री.भास्कर शेनपडू बडगुजर व श्रावण शेनपडू बडगुजर यांच्या मातोश्री कै.गं.भा. सुमनबाई शेनपडू बडगुजर यांचे आज दि.०४/०७/२०२३ मंगळवार रोजी सकाळी ०७.०० वा.मि. वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.०४/०७/२०२३ रोजी ०६.००.वा.पत्ता :- दत्तनगर लोहारी बु।।. राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,
कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,
मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती
आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था, अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
शोकाकुल: श्री.भास्कर शेनपडू बडगुजर श्री.श्रावण शेनपडू बडगुजर
श्री.धनराज शांताराम बडगुजर
श्री.भगवान शांताराम बडगुजर
संपर्क – मो.9890221353

Leave a Reply