🤷♂️शैक्षणिक यश🤷♂️
फागणे-धुळे: येथील प्रा.डॉ.विलास लोटन बडगुजर व सौ.स्नेहल विलास बडगुजर, यांचा मुलगा तथा श्री.लोटन भिला बडगुजर,निवृत्त प्राथमिक शिक्षक व श्री.एकनाथ वसंतराव बडगुजर,भडगाव यांचा नातू सुजल याने MHCET-2023 परिक्षेत PCB group 99.92 percentile )गुण मिळविलेत,तसेच XII बोर्ड परिक्षेत 86.30℅ (SSVPS College,Dhule)व NEET परिक्षेत 532/720 [96.10 Percentile].मार्क्स् पटकावलेत.
सुजल हा लहानपणापासून हुशार व चुणचुणीत मुलगा असून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वडिल व आजोबांची प्रेरणा घेत शैक्षणिक वाटचाल करत आहे,त्याचे यश लक्षात घेता सुजलच्या इच्छेनुसार,त्याचे आईवडील व आजोबांनी पुढील शिक्षण वैद्यकीय शाखेत करण्यासाठी मान्यता दिली आहे.
सुजलच्या यशाने फागणे,धुळे व भडगाव येथील बडगुजर परिवारात व समाजात उत्साहाचे वातावरण असून सुजलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,अ.भा.बडगुजर समाज शिक्षण व युवा समिती,बडगुजर समाज मंडळ-चोपडा,फागणे-धुळे व भडगावतर्फे सुजल व आईवडीलांचे अभिनंदन व सुजलच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply