कु.रोहित सुनील बडगुजर यांचे G-PAT परीक्षेत घवघवीत यश – श्री. गोपाल बडगुजर, शिरपूर

शिरपूर सुजाता सुनील बडगुजर यांचे चिरंजीव रोहित सुनील बडगुजर याने B.Pharm डिग्रीसाठी परिक्षा दिली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापूर्वी काळाने त्याच्यावर घात घातला आणि त्याला अपंगत्व आले तरीही त्याच्या कुटुंबाने आणि त्याने हार न मानता प्रसंगाला तोंड दिले आणि आज या मुलाने M.Pharm साठी जळगाव येथे झालेल्या G-PAT 2023 ही परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. पुढील M.Pharm साठी तो नियुक्त झाला समाजाने केलेली मदत आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यामुळे हा विद्यार्थी पुढे चालला आहे रोहित यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*