भोकर येथील राहणार श्री. गोरख लालदासशेठ बडगुजर हे आमोदे खु. येथील किसान बहुउद्देशीय शिक्षण विकास मंडळ संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक म्हणून सेवा दिली. दि. ३० जुन २०२३ वार शुक्रवार रोजी ते सेवानिवृत्त झाले. सुरत येथील श्री. गोपाल भाईदासशेठ बडगुजर यांच्या कडुन त्यांना शाल, श्रीफळ, व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.व संपूर्ण जाधव परिवारा तर्फे पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व भावी जीवन, आरोग्य चांगले जावो हिच आई श्री चामुंडा मातेला प्रार्थना….. श्री. गोरख लालदासशेठ बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹



Leave a Reply