बहादरपुर ता. पारोळा येथील श्री. दयाराम पुंजू साळुंखे यांची नात, श्री. भगवान दयाराम साळुंखे व सौ. आशा भगवान साळुंखे यांची कन्या हिचे B.Pharm डिग्रीसाठी परिक्षा दिली आहे. M.Pharm साठी झालेल्या G-PAT 2023 ही परीक्षेत 91.20 स्कोर मिळवून घवघवीत यश संपादन केले. कु. रुपाली भगवान साळुंखे हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
बडगुजर हर्षल – 93596 23771



Leave a Reply