गणेशोत्सव म्हंटल की सर्वत्र प्रसन्न भक्तिमय आनंददायी वातावरण, भक्तांच्या भक्तीला उधाण, गणेशोत्सवात सर्वाधिक उधाण येते ते सजावटीला. आपला गणपती इतरांपेक्षा सुंदर कसा दिसेल याकडे सर्वजण लक्ष पुरवितात. त्यासाठी प्रचंड सजावट करतात.
या वर्षी कोरोनाचे सावट असल्याकारणामुळे सर्वांनी साधेपणाने गणेशोत्सव साजारा केला व सेल्फी विथ बाप्पा आणि मखर सजावट स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी सर्व विजेत्यांना कोरोना किट हे बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. सदरील संकल्पना ही या स्पर्धेचे प्रायोजक श्री. दिनेश बडगुजर, ठाणे यांनी मांडली व त्यानुसार त्यांनी स्वतः हे किट विकत घेऊन विजेत्यांना देण्याचे ठरवले.
? सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा निकाल ?
सदर स्पर्धेचे या वर्षीचे प्रायोजक – श्री. दिनेश बडगुजर, ठाणे हे आहेत.
? सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचे विजेते 😕
?मखर सजावट स्पर्धा विजेते :





?सेल्फी विथ बाप्पा विजेते :






सदर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन व आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आम्हाला पाठविलेले सेल्फी आम्ही बडगुजर.इन वर अपलोड केले आहेत. ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.
www.badgujar.in
धन्यवाद ??

Leave a Reply