दोंडाईचा येथील रहिवासी श्री. एकनाथ पुनमचंद बडगुजर(शिंदे) यांच्या मातोश्री कै. छबाबाई पुनमचंद बडगुजर यांचे आज दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ६.३० वाजता वयाच्या ८४ व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४.०० वाजता वापी (गुजरात) येथुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना।
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


??? कै छबाबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली
?? भावपूर्ण श्रद्धांजली ??
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हि प्रार्थना !
ओम शांति ! ओम शांति !! ओम शांति !!!
?।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।?
एस् एम् बडगुजर डोंबिवली ??