महाराष्ट्र स्तरावर बडगुजर समाज बांधवांची भरारी
शहर एन्टरटेनमेंट प्रस्तुत
महाराष्ट्राचा कराओके सुपरसिंगर
श्री.मोहन हिरालाल बडगुजर, सौ. चेतना बडगुजर व प्रथम बडगुजर यांनी स्पर्धे मध्ये भाग घेतला असून टॉप 50 सिंगर मध्ये समावेश होण्यासाठी आणि आपल्या समाजातील नामांकित, नावलौकिक असे श्री. मोहनशेठ, सौ. चेतना बडगुजर व प्रथम बडगुजर यांना महाराष्ट्राचे सुपर सिंगर बनविण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या तिघांच्या गाण्याला लाईक करून त्यांनी घेतलेल्या गायन स्पर्धेमध्ये टॉप 50 सिंगर मध्ये सामाविष्ट होण्यासाठी त्यांच्या व्हिडिओला लाईक करा. म्हणजे आपण टॉप 50 सिंगर मध्ये आपण त्यांना पाहू शकतो.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑनलाईन कराओके गायन स्पर्धा…
नंतर 50 मधून एक महा सुपरस्टार गायक म्हणून आपण त्यांना पडद्यावर बघूया.
कृपया सर्व समाज बांधवांनी या तिघांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि त्यांचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती.
गाण्याची लिंक त्यांनी पाठवीली आहे.
१. श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांच्या गाण्याची लिंक
२. सौ. चेतना बडगुजर यांच्या गाण्याची लिंक
३. प्रथम बडगुजर यांच्या गाण्याची लिंक
या लिंकला लाईक करून आपण आपल्या मित्र मंडळी, परिवाराला पुढे जास्तीत जास्त शेअर करा. या स्पर्धेत सहभागी झालेल्या तिघा बडगुजर समाजबांधवांना हार्दिक शुभेच्छा… आपण तिघेही सुपर ५० मध्ये नक्कीच निवडले जाणार… All the Best बडगुजर वेब पोर्टल टिम.
धन्यवाद!
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
?जय बडगुजर सेना?

Leave a Reply