श्री धिरज अरुण बडगुजर (मुंबई पोलिस ) राहणार धुळे यांनी कोरोना काळात विविध आव्हानात्मक कर्तव्ये उत्कृष्टरित्या पार पाडल्या बद्दल अप्पर पोलिस आयुक्त ,मुंबई यांच्या कडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. श्री धिरज बडगुजर हे मूळचे धुळे येथील असुन सध्या बांद्रा पोलीस ठाणे ,मुंबई येथे कार्यरत आहेत.
कोरोना lockdown काळात ते विविध कार्यांत कार्यरत होते.
त्यात त्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा अप्पर पोलीस आयुक्त मुंबई यांच्या कडून सन्मान करण्यात आला.
आपल्या हातून असेच उत्कृष्ट कार्य घडत राहो यासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या मार्फत सदिच्छा.. आपणास आई चामुंडा माता निरोगी व यशस्वी पूर्ण आयुष्य प्रदान करो अशी आई चरणी प्रार्थना,,,,
??????


Leave a Reply