कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील श्री. अजय मधुकर बडगुजर यांचे आजोबा सेवानिवृत्त पोलीस कै. सुकदेव नारायण बडगुजर यांचे आज दि.०२ ऑगस्ट २० रोजी रात्री १०:४५ वा. वयाच्या ९१ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वुद्धपकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ३ ऑगस्ट २० रोजी सकाळी १० वा. कुर्हे येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य, अ.भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती, अ.भा. बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा. बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।। (श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263 ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply