चला मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढवू या – प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर, जळगांव
माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीनदीन स्वर्गलोकाहून थोर मला तिचा अभिमान असे अभिमानाने सांगून आपल्या काव्य प्रतिभेने अवघ्या मराठीजनांना एक अभिमानाची भावना देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज […]
