सदाबहार व्यक्तिमत्व, मितभाषी आमचे मित्र डॉ. अतुल साहेबराव बडगुजर, शिरपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ . अतुल भाऊ सामाजिक कार्यात अग्रेसर असतात , हस्ती बँकेचे संचालक , डॉक्टर्स क्लबचे माजी अध्यक्ष, अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती कार्यकारी संचालक व भावी नगरसेवक
आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बडगुजर समाजाची पहीली आरोग्य परिषदेचे नियोजन करण्याचा मानस बाळगणारे शिरपूर नगरीचे झुझांर नेतृत्व
डॉ. अतुल साहेबराव बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ. अतुल भाऊंच्या वाढदिवसा बद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती अध्यक्ष श्री. मोहन हिरालाल बडगुजर, उपाध्यक्ष श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, श्री. घनश्याम अलोने, श्री. महेश रामकृष्ण बडगुजर, श्री. लोकेश रविंद्र कोतवाल व सर्व कार्यकारी मंडळाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांचे उर्वरीत आयुष्य सुखाचे समृध्दीचे जावो अशी प्रभू चरणी प्रार्थना.


Leave a Reply