चोपडा, ह.मु.धुळे येथील प्रा. सी. डी. साळुंखे सर यांना पर्यावरण शास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे घेण्यात आलेल्या उपक्रमात यश – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे
?अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! ? चोपडा, ह.मु.धुळे येथे वास्तव्यास असलेले, कृषी महाविद्यालय धुळे(म.फु.कृ.वि.राहुरी) येथून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक श्री.चंद्रकांत डोभा साळुंखे (सर) यांनी शिवाजी विद्यापीठ,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण […]
