को- कोणीही कोणत्याही सद्या परिस्थितीत कोरोना covid-19 विषयी प्रतिबंधात्मक, प्रतिकारक, आदेशांचे शिस्त संयम संकल्पनाचे पालन करून या भयानक महामारी……..
रो- रोगाचे मुळापासून उच्चाटन निराकरण करण्यासाठी रोज सकाळी सर्वांनी आले, तुळशी, लवंग, दालचिनी, हळद गुढ ( सेंद्रिय ) पाण्यात उकळून काढा पिणे. तसेच दिवसभर गरम कोमट पाणी पिणे हा रामबाण उपाय करावा, तसेच आरोग्य देवता धन्वंतरीचा
|| ॐ अच्चुताय नमः||
|| ॐ अनंताय नमः ||
|| ॐ गोविंदाय नमः ||
या स्वास्थ मंत्राचे मनःपूर्वक नामोच्चार करून आपले घर, गाव, शहर, राज्य, देश या भयानक प्राणघातक महामारी रोगापासून समुळ
ना- नायनाट करून चिंता भयमुक्त होऊन रोग्यतावर जय संपादन करून सुखी समाधानी व आनंदमय जीवन जगण्याचे विश्वासात्मक श्री गणराय व आरोग्य देवता श्री धन्वंतरी देवाकडे निरामय जीवनाचे पसायदान मागूया
||सर्वे संतु निरामया||
||सर्वे भवन्तु सुखिनः || || शुभम भवतु…!
हरी ओम तत्सम !!
भूषणावह व अभिमानास्पद आठवण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी केवळ महाराष्ट्र भारत नव्हे तर संपूर्ण जगाचे हित व कल्याणासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी विश्ववंदनीय देवाकडे हे उदात्त पसायदान मागितले आहे…
||जय महाराष्ट्र, जय हिंद ||
आपला समाज प्रबोधन हितचिंतक……..
श्री पंडित आण्णा नांदवळकर कल्याण ( पश्चिम)
ज्येष्ठ सामाजिक व प्रबोधन प्रियकार्यकर्ता
संपर्क : 7977859478

पंडीतरावअण्णा ग्रेट! सिम्ली ग्रेट्ट्!!
Simply Greattttt