दि. ३१ मार्च रोजी ऍड. मनोज बडगुजर यांनी Legal Career Guidance अर्थात वकिली व्यवसाय मार्गदर्शन वेबिनार घेतला. या वेबिनार मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमादरम्यान प्रवेशपरीक्षेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा खुलासा नुकत्याच आलेल्या सर्क्युलर प्रमाणे खाली दिलेला आहे.
एल एल बी तीन वर्षीय अभ्यासक्रम आणि बीए एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भात अर्ज करण्यासाठी ची मुदत आठ जून पर्यंत वाढविण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरीत अर्ज भरावेत.

Leave a Reply