कु. क्रिष्णा बडगुजर ही जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर संचलीत, डाॕ. सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक, २०२०च्या आयोजित परिक्षेत,चोपडा तालुक्यात प्रथम – श्री. काशीनाथ पुंजू बडगुजर सर,चोपडा
चोपडाः श्री.सुधीर(भटू) श्रीराम बडगुजर (करोडपती) यांची मुलगी कु,क्रिष्णा सुधीर बडगुजर,(विवेकानंद विद्यालय, चोपडा इ.९वीची विद्यार्थिनी. “जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर संचलित डाॕ.सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक परिक्षा २०२० च्या […]
