नाशिक येथील कु. जान्हवी सतीश बडगुजर हिला प्रधानमंत्री स्कॉलरशिप फंड स्कीम मधून स्कॉलरशिप मंजूर – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, जळगांव
नाशिक येथील सीआयएसएफ कर्मचारी श्री. सतीश पितांबर बडगुजर यांची मुलगी कुमारी जान्हवी हिला प्रधानमंत्री स्कॉलरशिप फंड स्कीम मधून स्कॉलरशिप मंजूर करण्यात आलेली आहे. जानवी ही […]
