MIT College of food Technology, M.Tech (Food
Technology) परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात चि. वैभव प्रविण रघुवंशी याने SPGA 8.94 मिळवून First class with distinction मध्ये उत्तीर्ण झाला आहे.

चि. वैभव हा अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्य श्री. प्रविण गोपीचंद रघुवंशी सर यांचे सुपूत्र असून, अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती उपाध्यक्ष श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर यांचे नातू आहेत. तसेच पिंपळकोठा येथील प्रसिद्ध किर्तनकार व गावातील बडगुजर समाज मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. गोपीचंद हरचंद बडगुजर यांचे नातू आहेत.
त्याच्या या घवघवीत यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशामध्ये वडील श्री. प्रविण गोपीचंद रघुवंशी सर व आई सौ. मनिषा प्रविण बडगुजर व कॉलेजातील सर्व प्राध्यापक वृदांचा सिंहाचा वाटा आहे
चि. वैभव यास भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक :
अ. भा. ब. समाज कल्याण समिती,
अ. भा. ब. स. युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप,
समस्त वेब पोर्टल टिम.

Well done! Keep it up!
वैभव बडगुजरचे खूप खूप अभिनंदन