कु.आयुष्य मिलिंद पवार ही चोपडा येथील वसंत केशवराव धारपवार यांची नात असून, मिलिंद वसंत धारपवार यांची कन्या आहे. कु.आयुषी ने फायनल इअर बी फार्म सी मध्ये 6.61गुण मिळवून यश संपादन केले आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचे परिवारातर्फे कौतुक केले जात आहे. तिला तिच्या ह्या यशाबद्दल अखिल भारतीय युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे अभिनंदन


Leave a Reply