शिरपूर,भामपूर ह.मु.शिरपूर येथील : श्री. चंद्रशेखर नारायण बडगुजर यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते कै. नारायण भिला बडगुजर यांचे काल दि.२० जानेवारी २०२० रोजी रात्री १०: ३० अल्पशा आजाराने, ह्रदय विकाराने वयाच्या ७० व्या वर्षी दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.२१/०१/२०२० रोजी दुपारी १२ वाजता प्लाॅट नं.२५, (सुभाष काॅलनी) आदर्श नगर शिरपूर येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply