No Image

M.B.A. {एम.बी ए}परीक्षेत तेजश्री बडगुजरचे घवघवीत यश

June 28, 2019 Lokesh 3

???????? M.B.A.{एम.बी ए}परिक्षेत ?”घवघवीत यश?” अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे महासचीव श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजरसर,कुसूंबा-धुळे यांची कन्या ☄तेजश्री☄ ही एस्.एस्.व्ही.पी.एस्. महाविद्यालय,धुळे येथून एम.बी.ए. परीकपरीक्षेत ८३.३४% गुणांसह […]

No Image

अमरावती उमंग बडगुजर नारीमंच चा कलागुणांना वाव देणारा समर कॅम्प यशस्वीरीत्या संपन्न

June 28, 2019 Lokesh 1

अमरावती उमंग बडगुजर नारी मंच चा सामाजहीतोपोयोगी अनोखा समर कॅम्प फक्त समाजातील महीला व लहान मुले व मुलींसाठी पहील्यांदा आयोजित करण्यात आली ह्या कॅम्प चे […]

No Image

सौ. भारती व श्री. विजय मांडेवाल, रहाटणी, पुणे यांना लग्नाच्या २८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… ???????

June 27, 2019 Lokesh 0

सौ. भारती व श्री. विजय मांडेवाल, रहाटणी, पुणे लग्नाच्या २८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… ??????? विजय मांडेवाल हे एक्स आर्मी मॅन आहेत. आर्मी मध्ये यशस्वीरीत्या […]

No Image

मोठ्या दिलाच हा राजा राजर्षी शाहूमहाराज

June 27, 2019 Manish Badgujar 0

मोठ्या दिलाच हा राजा राजर्षी शाहूमहाराज …. होते प्रजाहितदक्ष, सामाजिक, संस्थानिक, कला, उद्योग, व्यापार, जनजागृती जनक. राजर्षी शाहू महाराजा….. मोठ्या ….. कोल्हापुरात मल्ल विद्येला दिला […]

पहिला वाढदिवस: सानवी किशोर बडगुजर

June 27, 2019 avinash 0

नवी मुंबई येथील उद्योजक श्री. किशोर भिकाशेठ बडगुजर यांची कन्या सानवी हिचा आज गुरूवार २७ जून रोजी पहिला वाढदिवस आहे.  श्री. किशोर हे आपल्या सामाजिक […]

No Image

धरणगांव येथे बडगुजर समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

June 27, 2019 Lokesh 0

       दि.26/06/2019 रोजी *धरणगांवात बडगुजर समाजातर्फे सलग दहाव्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.*  बडगुजर समाजाने बक्षीस वितरण सोहळा घेऊन *समाजाची […]

No Image

हे पाच सोपे योगासने करून तुम्ही रहा चुस्त आणि निरोगी

June 26, 2019 Lokesh 0

१. ताडासन ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे. ताडासन करण्याची पद्धत: ताडासन हे सरळ उभे राहून […]

No Image

छंदातून साधला व्यवसाय, यशस्वी प्रवास – सौ. मनिषा सुरेश बडगुजर

June 26, 2019 Prashant Badgujar 0

माझा जन्म दिनांक 6 सप्टेंबर 1972 ला श्री. डिगंबर दत्तू बडगुजर मूळगाव बोरणार हल्ली मुक्काम नाशिक यांच्या पदरी झाला. माझे लग्न 30 एप्रिल 1989 ला […]